bandhkam kamgar yojana anudan:सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे. देशामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे सर्व प्रकारचे कामगार जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या बांधकाम संबंधित काम करत आहेत. त्यांना बांधकाम कामगार असे म्हटले जाते. बांधकाम कामगारांना शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत.bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगारांना मिळणार 10000 हजार रुपये
⤵️⤵️⤵️⤵️⤵️✳️✳️✳️
bandhkam kamgar yojana anudan:बांधकाम कामगार यांच्यासाठी हि योजना खूपच महत्वाची ठरणार आहे. बांधकाम कामगारासाठी अवजारे खरेदी करण्यासाठी 10 हजार रु. मदत देखील दिली जाते. तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजना, अर्थसहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचा “Bandhkam Kamgar Yojana” लाभ बांधकाम कामगार घेऊ शकतात.bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी बांधकाम कामगाराकडे आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.kamgar yojana
{Kamgar Yojana} बांधकाम कामगार योजना फायदे
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈
कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो. विविध कल्याणकारी योजनेमधून आरोग्य संबधित योजना, अर्थसहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना, शैक्षणिक योजाना इ. योजनांचा लाभ कामगारांना मिळतो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे गरजेचे आहे.kamgar nondani
mudra loan aplication 2023:मुद्रा लोन सरकारकडून व्यवसायासाठी मिळणार 1 ते 5 लाखांची मदत,असा करा ऑनलाइन अर्ज
आवश्यक कागदपत्र