Crop Loan List 2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा
Shetkari Karj Mukti Yojana List : राज्य सरकारकडे एकूण 36 लाख 45 हजार जणांची नावे कर्जमाफीसाठी आली आहेत. या खात्यांची तपासणी जशी जशी पूर्ण होईल तशी पुढील यादी जाहीर केली जाईल, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. दुसऱ्या Crop Loan List राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (loan waiver) मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या … Read more