Mansoon alert today कुठे होणार गारपीट आणि कोठे होणार जोरदार पाऊस जाणून घ्या हवामान अंदाज

Mansoon alert today शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आजच्या हवामान अंदाजानुसार कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस होणार जाणून घ्या सविस्तर बातमी..

शेतकरी मित्रांनो, काल उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. तर आज व उद्या (२६ व २७) ला त्याची तीव्रता कायम राहणार असे हवामान तज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. हवामान अंदाज, पाऊस व गारपीटीचा अंदाज कसा राहिल, हे सविस्तर आपण आज या पोस्टद्वारे पाहुयात.

मित्रहो,आज उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासह, कोकण व विदर्भाच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाने चांगलीच हजेरी लावलेली दिसून येत आहे..

अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने द्राक्षासारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान गुरुवार दि.30 नोव्हेंबरपासून मात्र हळूहळू थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे असा अंदाज हवामान तज्ञांनी सांगितला आहे..

आणि रविवार सोमवार मंगळवार या तीन दिवसांमध्ये अनेक शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने देण्यात आला आहे.. Mansoon alert today

शेतकरी मित्रहो आपल्यामहाराष्ट्राला संपूर्ण हिवाळ्यात फक्त थंडी देणाऱ्या, उत्तर वायव्य भारतातील ‘ पश्चिमी झंजावात ‘, सध्या गुजरात महाराष्ट्रातून, दक्षिणेकडे पार अरबी समुद्रापर्यंत सरकल्यामुळे त्यांच्या

सहा किमी पेक्षा अधिक उंचीवर तयार होणारे हवेच्या दाबाचा असा मुळे वर उंचावर जमिनीकडे जपणाऱ्या थंड व कोरडे वाऱ्याचा व तसेच

दक्षिण भारतातून हवेच्या दाबाचा तयार झालेला निम्नपातळीतील पूर्वी झोप आसातून जमिनीकडून वरच्या दिशेने जाऊ लागला..Mansoon alert today 

 

👉या जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट.. पहा येथे क्लिक करून..👈

Leave a Comment