महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचे 6000 खात्यात जमा; लगेच आपले नाव यादीत पहा..!Namo Shetkari Yojana…

महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचे 6000 खात्यात जमा; लगेच आपले नाव यादीत पहा..!Namo Shetkari Yojana…|

Namo Shetkari Yojana..!महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला एकूण १२००० रुपये अनुदान मिळेल.

 

जर का तुम्ही प्रधान मंत्री सम्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महा सम्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आली आहे यात योजनेत सुद्धा तुम्हाला वार्षिक एकूण ६००० रुपये अनुदान मिळतील.

प्रधान मंत्री सम्मान निधी योजना हि केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे आता महाराष्ट्र शासनाद्वारे हि नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे . या योजने अंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. केंद्र शासनाद्वारे ६००० रुपये तसेच राज्य शासनाद्वारे ६००० एकूण

संपूर्ण बातमी पाहण्यासाठी क्लिक करा 👈

Leave a Comment