7th pay DA hike news: खुशखबर.. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 % वाढ! शासन निर्णय

State employees DA Allowance : महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो.अशातच केंद्र सरकार द्वारे मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की यावेळी सरकारकडून “da hike” नवीन फॉर्म्युला लागू केला जाऊ शकतो.

राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्त

👇👇👇👇👇👇👇

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 % दराने महागाई भत्ता मिळणार आहे.वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नुकतीच राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Employees da hike gr

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२३ पासून लागू करण्यात आलेला ४ % वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील व महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक/कुटुंब निवृत्तीवेतनधारक अधिकाऱ्यांना दि. ०१.०१.२०२३ पासून ४२ % दराने महागाई भत्ता मिळणार आहे..

 

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा,👈

Leave a Comment