weather update चक्रीवादळ ,12,13 आणि 14 तारखेला महाराष्ट्र मधून जाणार

weather update चक्रीवादळ येथून 11,12,13 आणि 14 तारखेला महाराष्ट्र मधून जाणार असल्यामुळे आपण पाहू शकतो कमी दाबाचे पट्टेही निर्माण झाली आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस असणार आहे कोणत्या भागामध्ये पाऊस तसेच सध्या पुणे ,जुनेर, इगतपुरी, श्रीरामपूर अहमदनगर. या भागांमध्ये आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर दोन तारखेला अहमदनगर ,जामखेड ,करमाळा ,बीड.

👉आजचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈

weather update या भागांमध्ये पाऊस परळी मध्ये पावसाची शक्यता दिसत नाही तर उदगीर ,देगलूर ,निजामबाद ,सोलापूर व त्याचबरोबर अहमदनगर ,वीदर या भागांमध्ये पावसाची शक्यता हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ते खोपोली ,खेड, पुणे, दौंड, बारामती इंदापूर, सातारा, कराड चीपळून ,मुंबई या भागांमध्ये देखील मध्यम विजांच्या कडकडाटासह असणारे पंढरपूर ,सोलापूर ,तुळजापूर ,बार्शी मध्ये देखीलकरमाळा या भागामध्ये देखी मित्रांनो या भागांमध्ये देखील तीन तारखेला हलके सरींची शक्यता काय दिसत आहे खोपोली खेड पुणे जुन्नर मध्ये किती तारखेला मध्ये शिकत आ

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

हे.

Leave a Comment