gold silver prices : तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. पण चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत…
👇👇👇👇👇👇
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
gold silver prices : सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर
कुठल्याही गॅरंटीशिवाय मिळणार 10 लाख रुपये कर्ज डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २
२ कॅरेटमध्ये सोने विकतात.