7th pay commission नमस्कार:सरकारी कर्मचाऱ्यांच्या लॉटरी लागली महागाई भत्त्यात 4 टक्क्याने झाली महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत सरकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 4 टक्के लाभ लागु करणे संदर्भात राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अधिकृत्त निर्णय घेतला जाणार आहे .
7th pay commission मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 11 मार्च व 14 मार्च 2024 रोजी राज्य सरकारची कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे . सदर बैठकीमध्ये आचारसंहिता पुर्वीच राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा तसेच विविध उपाय योजना , सुविधा बाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहेत . यांमध्ये राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबत केंद्र सरकार प्रमाणे डी.ए लाभ लागु करण्यात येणार आहेत .”7th pay commission
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा👈
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) एक आनंदाची बातमी आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ मंजूर केली आहे. आता कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्या
👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
त आली आहे.