कर्मचाऱ्यांसाठी आली खुशखबर.! कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार आता इतक्या रूपांची मोठी वाढ

पगार एवढ्याने वाढेल

जर तुमचा पगार 50,000 रुपये असेल, तर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे तुमचा पगार 2000 रुपयांनी वाढेल. म्हणजे वर्षाला तुम्हाला पूर्वीपेक्षा 24,000 रुपये जास्त मिळतील. त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्याचा पगार 70 हजार रुपये आहे, त्यांना दरमहा 2800 रुपये अधिक मिळू लागतील. हा वाढीव डीए जुलैच्या पगारात जोडला जाण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी सरकारकडून किती महागाई भत्ता वाढवला जाणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

 

सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार ; डी.ए वाढीनंतर आता या 06 भत्यांमध्ये होणार वाढ 7th Pay Commission allowances